नावः पांढरा कुडा, इंद्रजव, कोरया, कडो
संस्कृत नावः कुटज, गिरीमल्लिका, वत्सक, इंद्रजव, कलिंग, भद्रयव
लॅटिन नावः Holarrhena pubescens (Butch. Ham.) Wall.ex G. Don
कूळः Apocynaceae (करवंद कूळ)
उपयोगी भागः सर्व भाग

उपयोगः कुड्याचा अतिसारावरील उपयोग सर्वश्रुत आहे. कुडा असलेले लघुगंगाधर चूर्ण अल्सरेटिव कोलायटिस विकारावर कोणत्याही अॅलोपॅथिक औषधापेक्षा श्रेष्ठ आहे. लहान मुलांना नेहमी होणारी सर्दी, बालदमा यावर कुड्याच्या पानांचा रस, काळी मिरीच्या दोन दाण्यांबरोबर दिला असता बालदमा होण्याची प्रवृत्ती कमी होते.
सामान्य अतिसारावरही हे चूर्ण उपयुक्त आहे. कुडासाल, खैरसाल, करंजसाल, नागरमोथा, पळससाल एकत्र घेतल्यास जास्त वजन असलेल्या व्यक्तींच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे. वरचेवर होणारी टॉन्सीलची सूज, चिकट शेंबुड व तोंडाला येणारा वास कुडापाळ (मुळाची / खोडाची साल) व दारुहळद यांच्या काढ्याने बरे होतात.

No comments:
Post a Comment